लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

ह्रदयद्रावक! शेतकरी महिलेनं स्वत:च रचलं सरण, त्यातच पत्करलं मरण - Marathi News | Hearty! Farmer woman created herself, her own death | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ह्रदयद्रावक! शेतकरी महिलेनं स्वत:च रचलं सरण, त्यातच पत्करलं मरण

बुलडाण्यातील हृदयद्रावक प्रकार; आर्थिक कोंडीमुळे उचलले पाऊल ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न रेटणार - Marathi News | The question of women in the family of suicide victims will be questioned | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न रेटणार

विदर्भासह मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शेतकरी महिलांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिला किसान अधिकार मंचच्यावतीने २१ नोव्हेंबरला मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. ...

कर्जाला कंटाळून पोहा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या  - Marathi News | farmers commit suicide in Poha | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जाला कंटाळून पोहा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या 

पोहा (वाशिम) :  सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊराव सुर्यभान दहातोंडे  (५५) यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नवीन कर्ज मागायला गेलो तर बँका दारात पण उभे करत नाहीत  - Marathi News | do not stand at the door of Banks for loan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन कर्ज मागायला गेलो तर बँका दारात पण उभे करत नाहीत 

...तुमच्या सोबत साजऱ्या केलेल्या दिवाळीमुळे कुटुंबाचं दुःखं हलकं झालं.. ...

लातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides at farm in Latur taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़. ...

ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News |  Two farmers suicides in Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे. ...

विकासापासून कोसो दूर तुराटी आले प्रकाशझोतात - Marathi News | There was no distraction in the light of development | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विकासापासून कोसो दूर तुराटी आले प्रकाशझोतात

विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद ...

किनवट तालुक्यात चार वर्षांत १११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | 111 farmers suicides in four years in Kinwat taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट तालुक्यात चार वर्षांत १११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़ ...