केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. ...
जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात आत्महत्या केली, हे विशेष. ...