लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

५० टक्के शेतकरी कुटुंबीयच मदतीसाठी पात्र - Marathi News | 50 percent of the farmer households deserve help | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० टक्के शेतकरी कुटुंबीयच मदतीसाठी पात्र

नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत सोळाशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षभरातील आत्महत्यांचा आकडा २४८ इतका होता. तर यातील अवघ्या ५० टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरल ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नियमांचा गळफास! - Marathi News | Rules and terms become barriers in help to families of farmer suicide victims! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नियमांचा गळफास!

बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत. ...

जीवन संपविणे हा दुष्काळावरील उपाय नाही - Marathi News | Losing life is not a solution for drought | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीवन संपविणे हा दुष्काळावरील उपाय नाही

निसर्गाच्या लहरीपणासोबतच आपणही पडणाऱ्या पावसाचे पाणी जिरविण्याकडे केलेले दुर्लक्ष आता आपल्याला भोवते आहे. ...

बीड जिल्ह्यात कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांनी संपविली जीवयात्रा - Marathi News | Two farmers ended their lives, who were tired of debt in Beed district, | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांनी संपविली जीवयात्रा

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या ...

सिंदखेड येथे शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | farmer son commit suside at Sindkhed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंदखेड येथे शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

कापशी रोड (जि. अकोला): येथून जवळच असलेले सिंदखेड ( मोरेश्वर) येथील एका शेतकऱ्याच्या तरुण मुलाने मंगळवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

वणी-वारुळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | farmer suicides in Wani-Varuna of Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वणी-वारुळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

वणी वारूळा ( अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोट तालुक्यातील वणी-वारुळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, ८ फेब्रूवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान दर्यापूर येथील खासगी इस्पितळात सोमवार, ११ फेब् ...

शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या - Marathi News | Farmer commit suside in Jambha village of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

मूर्तिजापूर : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून जांभा बु. येथील ५५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली. ...

उमरगा तालुक्यात नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides due to napiki in Umarga taluka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरगा तालुक्यात नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका ७० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ...