लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

आणखी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News |  Two more farmers suicides | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आणखी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण कायम असून, नाशिक व सिन्नर तालुक्यात शेतकºयांनी आत्महत्या केल्याने ... ...

टेकोडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by farmer in Tekoda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टेकोडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गावालगत असलेल्या कॅनॉल जवळील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ...

कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन - Marathi News | The farmer ended his life with a borrower and drought | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

दुष्काळामुळे शेतीत काही पिकले नसल्याने ते नैराश्यात होते ...

दुष्काळ आणि नापिकीला कंटाळुन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides due to drought and depression | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुष्काळ आणि नापिकीला कंटाळुन शेतकऱ्याची आत्महत्या

गुरुवारी ( दि. ९ ) रात्री ८ वाजता घराबाहेर पडले. ते रात्री घरी परतलेच नाहीत ...

नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides in Anbad taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन ...

दु:ख इथले संपले नाही...बॉण्ड व बकऱ्यांचा आधार - Marathi News | The sadness has not ended ...depending on the bonds and goats | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दु:ख इथले संपले नाही...बॉण्ड व बकऱ्यांचा आधार

आत्महत्या होताच आनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी संतोषचे घर गाठून त्याच्या परिवाराचे सांत्वन केले. पण घटना होऊन आज ६ महिने झाले तरी संतोषच्या परिवाराला अद्याप एका पैशाचीही शासकीय मदत मिळालेली नाही. ...

आखतवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicide in Astrakhda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आखतवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

आखतवाडे, ता.बागलाण येथील दादाजी नंदा ह्याळीज (४३) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उंभरे, ता. साक्र ी जि. धुळे येथे घडली. धुळे येथील रु ग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज ...

पाच वर्षात ३६५ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा - Marathi News | A total of 365 farmers ended their life time in five years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच वर्षात ३६५ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

दीपक ढोले। लोकमत न्यूज नेटवर्क जालना : २०१४ ते २०१८ या पाच वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह्यात ३६५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा ... ...