कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे शुक्रवारी (दि.१० जुलै) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब आश्रू कसाब (देशमुख) (वय ६०) या शेतक-याने नगर-सोलापूर महामार्गानजीक स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. ...