लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

शेतकऱ्याची व्यथा! पत्नीनंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; चार मुले झाली पोरकी - Marathi News | After the wife, the husband also took the extreme step and ended his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याची व्यथा! पत्नीनंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; चार मुले झाली पोरकी

नैराश्य, आर्थिक विवंचनेतून शेतकरी पती-पत्नीचे टोकाचे पाऊल ...

पाच महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन तर आज शेतकऱ्याने संपवले जीवन; दोन मुले अनाथ - Marathi News | Five months ago the wife passed away and today the farmer ended his life; Two children are orphans | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाच महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन तर आज शेतकऱ्याने संपवले जीवन; दोन मुले अनाथ

आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून माना येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | A farmer from Mana committed suicide due to debt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जबाजारीपणाला कंटाळून माना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

A farmer committed suicide दिलीप गणेश कोकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन! - Marathi News | Farmer suicide session continues; 61 farmers died in Latur district in a year! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन!

५१ कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून ५ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत ...

सततच्या नापिकीने शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवले जीवन - Marathi News | farmers suicide due to Constant barrenness in Hadgaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सततच्या नापिकीने शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवले जीवन

कर्जाच्या ओझ्याने शेतकऱ्याने जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.  ...

नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | A farmer committed suicide by hanging himself due to barrenness | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास  - Marathi News | Tired of being in debt, the young farmer decided to hang himself in the field | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास 

शेतीत होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत होता ...

बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे?  या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या - Marathi News | How to pay sister's marriage loan? The brother committed suicide due to this embarrassment | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे?  या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या

मागील काही वर्षांपासूनच्या नापिकीपीमुळे कर्ज फेडता येत नव्हते. ...