Crime News: एका ७५ वर्षीय वृद्धाच्या हत्येच्या गुन्ह्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी या वृद्धाची हत्या. त्याच्याच सूनेने केल्याची माहिती दिली आहे. वृद्ध आणि आजारी सासऱ्याची सेवा करावी लागल असल्याने वैतागून सुनेने लाकडाने ...