लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार - Marathi News | 21 TMC water to quench the thirst of 79 lakh Pune residents How much water quota will the Water Resources Department approve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार

पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या दौरा; महापालिका प्रशासन खडबडून जागे, जेवणाऐवजी वडापाव, पुरग्रस्तांचे हाल - Marathi News | chief minister eknath shinde tour pimpri chinchwad municipal administration woke up rudely vada pav instead of food plight of flood victims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या दौरा; महापालिका प्रशासन खडबडून जागे, जेवणाऐवजी वडापाव, पुरग्रस्तांचे हाल

मुख्यमंत्री शिंदे येणार असलेल्या मैदानावर सकाळीच महापालिका प्रशासनाकडून तात्काळ खडी, व मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल; सांगवीत पुरग्रस्तांनी शिंदेंसमोर वाचला तक्रारींचा पाढा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde arrives in Pune Sangvit flood victims read their complaints before Shinden | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल; सांगवीत पुरग्रस्तांनी शिंदेंसमोर वाचला तक्रारींचा पाढा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे ...

निलंबित पोलिस अधिकाऱ्याने ने जावयाची केली हत्या, कोर्टाच्या आवारातच झाडल्या गोळ्या   - Marathi News | A suspended police officer killed his son-in-law, fired shots inside the court premises   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबित पोलिस अधिकाऱ्याने ने जावयाची केली हत्या, कोर्टाच्या आवारातच झाडल्या गोळ्या  

Crime News: चंडीगड येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंजाब पोलीस दलातील निलंबित एआयजी मलविंदर एस. सिद्धू यांनी जमिनीच्या वादामधून त्यांच्या जावयाची गोळ्या झाडून हत्या केली. ...

खेळता खेळता भयानक घडलं, चिमुरडी जागेवरच गतप्राण; पिंपरी चिंचवडमधील भयानक घटना - Marathi News | A terrible thing happened while playing the little girl died on the spot Terrible incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खेळता खेळता भयानक घडलं, चिमुरडी जागेवरच गतप्राण; पिंपरी चिंचवडमधील भयानक घटना

एका मुलाने इमारतीच्या प्रवेशद्वारावर असणारे लोखंडी स्लाइड गेट ओढले, मात्र या गेट मध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट चिमुकलीच्या अंगावर पडले ...

Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना? - Marathi News | Play in the online game Think about it isn't your child also stuck in this maze? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना?

अनेक मुलं पैसे लावून हे खेळ खेळत असून, त्यातील आव्हानात्मक टास्क पूर्ण करण्याच्या नादात सुंदर आयुष्य गमावून बसत आहेत ...

पती पत्नीमध्ये १४ महिने शारीरिक जवळीक नसल्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर - Marathi News | Divorce granted on grounds of absence of physical intimacy between husband and wife for 14 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती पत्नीमध्ये १४ महिने शारीरिक जवळीक नसल्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर

पत्नीला पतीच्या व्यवसायात २० टक्के भागीदारी असेल या शर्तीवर दोघे विभक्त झाले ...

'माझ्या मुलीचा छळ होत आहे', दिग्दर्शक हंसल मेहता भडकले; नक्की झालं काय? - Marathi News | director Hansal Mehta complains his daughter is being harassed who is trying to get adhaar card | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या मुलीचा छळ होत आहे', दिग्दर्शक हंसल मेहता भडकले; नक्की झालं काय?

हंसल मेहता यांनी ही 'हॅरेसमेंट' असल्याचं सांगून तक्रार केली आहे. ...