लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’ - Marathi News | Coronavirus : 'Corona Warriors' who generous on life for Pune citizens health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’

पुण्यातील कोरोना बाधित असलेल्या १० रुग्णांवर उपचारांसह सुशृषा करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. ...

शोककळा ! पतीचा अंत्यविधी उरकताच पत्नीनेही केली आत्महत्या - Marathi News | Sadness ! The wife commits suicide after her husband's funeral is over in Beed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शोककळा ! पतीचा अंत्यविधी उरकताच पत्नीनेही केली आत्महत्या

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील घटना ...

कौटुंबिक कलहातून पिता-पुत्राचा नदीत आत्महत्येचा प्रयत्न; पिता वाचला तर मुलगा बुडाला - Marathi News | Father-son suicide attempt in family dispute; The father survived, and the boy drowned | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कौटुंबिक कलहातून पिता-पुत्राचा नदीत आत्महत्येचा प्रयत्न; पिता वाचला तर मुलगा बुडाला

मुलगा बुडाला असून त्याचा शोध घेणे सुरु आहे. ...

धुणी-भांडी करून मुलांना शिकविले - Marathi News | Teaching children by washing dishes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धुणी-भांडी करून मुलांना शिकविले

पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली ...

'उज्ज्वला'ची हूल... पोटाची आग शमवण्यासाठी अर्धं गावं आजही पेटवतं चूल - Marathi News | Daily struggle ! Only 25 connection of gas in mangnewadi at junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उज्ज्वला'ची हूल... पोटाची आग शमवण्यासाठी अर्धं गावं आजही पेटवतं चूल

७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन सरपण डोक्यावर आणतात ...

गेली १० वर्षे राज्य सरकारकडून रिक्षाचालक कल्याण मंडळाच्या फक्त घोषणाच - Marathi News | The Declaration kalyan mandal of auto Rickshaw by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेली १० वर्षे राज्य सरकारकडून रिक्षाचालक कल्याण मंडळाच्या फक्त घोषणाच

रिक्षा राज्यातील बहुसंख्य मोठ्या शहरांमधील सार्वजनिक प्रवासी वाहन ...

पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांकडून समुपदेशन - Marathi News | Counseling by the police in a spouse dispute | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांकडून समुपदेशन

पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पोलीस दलांतर्गत कार्यरत महिला सुरक्षा विशेष कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणावरून दिसत आहे ...

संतापजनक! घर खाली करण्यासाठी वृद्ध आई-वडिलांना मारहाण; पिंपळे गुरव येथील घटना - Marathi News | Older parents beaten to left house by family members ; pimpale gurav incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! घर खाली करण्यासाठी वृद्ध आई-वडिलांना मारहाण; पिंपळे गुरव येथील घटना

कोऱ्या स्टॅम्प पेपरवर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या जबरदस्तीने घेतल्या सह्या ...