Interesting News: छत्तीसगडमधील कोरबा येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे पतीला वाचवण्यासाठी पत्नने अस्वलाशी दोन हात केले. ही घटना कोरबा वनक्षेत्रातील लेमरू रंजच्या गाव अलगीडोंगरी येथील आहे. ...
Crime News : सोनू आणि बबिता यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर याबाबत पंचायतही बसली. सगळीकडून येत असलेल्या दबावामुळे हे प्रेमी युगुल चार दिवसांपूर्वी घरातून फरार झाले होते. ...
Crime News: झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरसलोयामध्ये छोट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये आणि आसपाच्या लोकांकडे केलेल्या चौकशीमध्ये सून आणि सासऱ्यांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. ...