लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

आईला वाचवण्यासाटी जीवावर उदार झाली मुलगी, तोंडाने ओढून घेतलं कोब्राचं विष, त्यानंतर...  - Marathi News | Girl sacrificed her life to save her mother, swallowed cobra venom, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईला वाचवण्यासाटी जीवावर उदार झाली मुलगी, तोंडाने ओढून घेतलं कोब्राचं विष, त्यानंतर... 

Daughter Save Mother Life: आई आणि मुलांचं नातं हे वेगळंच असतं. त्याची कशासोबत तुलना होऊ शकत नाही. मुलांवर काही संकट आलं तर आई ढालीसारखी समोर येते. तर आईसाठी मुलं काहीही करण्यास तयार असतात. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे ...

अभिनेते सुनील तावडेंची लेक लग्नबंधनात अडकली; धुमधडाक्यात पार पडला सोहळा - Marathi News | Actor Sunil Tawade daughter ankita tawade got married grand wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते सुनील तावडेंची लेक लग्नबंधनात अडकली; धुमधडाक्यात पार पडला सोहळा

अंकिताचे प्रवीण वारसह लग्न झाले असून या सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ...

Nitin Gadkari: …म्हणून तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचं घर तोडलं होतं, नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा  - Marathi News | ...So then I broke into my father-in-law's house, said Nitin Gadkari. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचं घर तोडलं होतं, नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा 

Nitin Gadkari: केंद्रातील सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारमधील रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाची छाप पाडलेली आहे. ...

"जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या व्यक्तीच्या निधनानंतर..."; सतीश कौशिक यांच्या पत्नी झाल्या भावूक - Marathi News | PM Narendra modi sent letter of condolence to satish kaushik wife shashi anupam kher tweet back with grattitude | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या व्यक्तीच्या निधनानंतर..."; सतीश कौशिक यांच्या पत्नी झाल्या भावूक

PM नरेंद्र मोदींनी विशेष पत्र पाठवून सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांचे केलं सांत्वन ...

Accident: भयंकर! अपघातानंतर ट्रकने स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले, ३ वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू  - Marathi News | Accident: Terrible! After the accident, the truck carried the scooty for 500 meters, killing three people, including a 3-year-old child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! अपघातानंतर ट्रकने स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले, ३ वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू 

Accident: उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे एक भयानक अपघात घडला आहे. येथे एका ट्रकने स्कूटीला धडक दिली. त्यानंतर त्या अपघातग्रस्त स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ...

शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात; अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली, 'आईला असं पाहणं...' - Marathi News | Shilpa Shetty mother undergone surgery actress shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात; अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली, 'आईला असं पाहणं...'

शिल्पाने आई आणि डॉक्टरांचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. ...

'वयाच्या ८४ व्या वर्षी १०० देश फिरुन झाले', श्रिया पिळगावकरने दिलं आजोबांना सरप्राईज, पोस्ट व्हायरल - Marathi News | shriya pilgaonkar surprises grandfather on his 100th country visit in malayasia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वयाच्या ८४ व्या वर्षी १०० देश फिरुन झाले', श्रिया पिळगावकरने दिलं आजोबांना सरप्राईज

सुप्रिया पिळगावकर यांचे वडील ८४ वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० देश पालथे घातले आहेत. ...

वडिलांच्या निधनानंतर खचली ११ वर्षांची लेक वंशिका, इन्स्टाग्राम अकाऊंटही केलं डिलीट - Marathi News | death of Satish Kaushik the 11year old daughter deleted her Instagram account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर खचली ११ वर्षांची लेक वंशिका, इन्स्टाग्राम अकाऊंटही केलं डिलीट

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मुलगी वंशिकाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटच डिलीट केलं आहे. ...