Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारमधील दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यांची पत्नी राजश्री हिने आज कन्येला जन्म दिला. ...
Thane: चहा ठेवलेला गॅस चालूच राहिल्यामुळे आई १४ वर्षीय मुलाला रागावली. याचा राग आल्याने घरातून तीन दिवसांपूर्वी नाराजीने बेपत्ता झालेला हा अल्पवयीन मुलगा थेट मुंबईतील माटुंगा भागातील त्याच्या आजोबांकडे गुरुवारी दुपारी आला. ...
Navjot Singh Sidhu: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू एका खटल्यात दोषी ठरल्याने सध्या तुरुंगवास भोगत आहेत. दरम्यान, तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. ...