लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

तुमचीही मुलं ड्रग्जच्या विळख्यात सापडली तर? पार्टी करणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवायचं कसं? - Marathi News | What if your children are also involved in drugs? party culture? what is the role of family on youth addiction? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमचीही मुलं ड्रग्जच्या विळख्यात सापडली तर? पार्टी करणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवायचं कसं?

ड्रग्ज रॅकेटसंदर्भात बातम्या वाचताना पालकांनी घाबरून जाणे उपयोगी नाही, आपली मुलं ड्रग्ज-पार्टी कल्चर यात अडकायला नको तर... ...

बहिणीच्या पदरात पोटचं लेकरू घातलं; भेटू देईना म्हणून कोर्टाचं दार ठोठावलं - Marathi News | couple give their son to a childless couple by retaining parental rights, but they cheated; Parents run to the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहिणीच्या पदरात पोटचं लेकरू घातलं; भेटू देईना म्हणून कोर्टाचं दार ठोठावलं

ताबा देण्याची पीडित आई-वडिलांची उच्च न्यायालयाला विनंती ...

Buldhana: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून, पळसखेड येथील घटना - Marathi News | Buldhana: Husband who became an obstacle in an immoral relationship was killed by his lover, an incident in Palaskhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून, पळसखेड येथील घटना

Buldhana News: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने गळा दाबून खून केला़ ही घटना २८ ते २९ ऑक्टाेबर दरम्यान घडली़ या प्रकरणी लाेणार पाेलिसांनी संशयित आराेपीस ताब्यात घेऊन पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला़. ...

'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने शेअर केला लेकासोबतचा फोटो, म्हणाली, 'घरी जाण्याची ओढ...' - Marathi News | Namrata Sambherao maharashtrachi hasyajatra fame actress shared photo with son writes caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने शेअर केला लेकासोबतचा फोटो, म्हणाली, 'घरी जाण्याची ओढ...'

या फोटोला तितकंच तिने तितकंच छान कॅप्शनही लिहिलं आहे. ...

एकाच कुटुंबातील ७ जणांनी संपवलं जीवन, तीन मुलांचाह समावेश, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | 7 people from the same family ended their lives in Surat, including three children, the shocking reason came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच कुटुंबातील ७ जणांनी संपवलं जीवन, तीन मुलांचाह समावेश, समोर आलं धक्कादायक कारण

Surat News: गुजरातमधील सूरत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

जीवलग माणसंही फसवतात- दगा देतात तुम्हाला? कितीही चांगलं वागलं तरी भांडणंच होतात? ‘असे’ का होते.. - Marathi News | close friend betrays you, family members cheat? why it happens how to tackle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीवलग माणसंही फसवतात- दगा देतात तुम्हाला? कितीही चांगलं वागलं तरी भांडणंच होतात? ‘असे’ का होते..

आपण मायेची माणसं जपतो, त्यांच्यासाठी झटतो पण अनेकदा नात्यात बिनसतंच काहीतरी असं कशाने होतं? ...

मोबाइलचं व्यसन लागलेली मुलं चिडतात-बिथरतात, मुलांचा मोबाइलबळी जाण्यापूर्वी पालकांनी नेमकं काय करावं? - Marathi News | How to deal with mobile phone addiction among youth-kids-students? How does mobile phone addiction affect children? Tips to Keep Your Child Away From Mobile? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइलचं व्यसन लागलेली मुलं चिडतात-बिथरतात, मुलांचा मोबाइलबळी जाण्यापूर्वी पालकांनी नेमकं काय करावं?

मोबाइलच व्यसन फक्त मुलांनाच नाही तर पालकांनाही लागलेलं आहे. मुलांचं व्यसन सोडवायचं की पालकांचं? आणि ते कसं? ...

"तुझ्या शारिरीक वेदना..." आईच्या निधनानंतर सुप्रिया पाठारे यांची भावूक पोस्ट - Marathi News | Marathi actress Supriya Pathare emotional post after her mother passed away four days ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या शारिरीक वेदना..." आईच्या निधनानंतर सुप्रिया पाठारे यांची भावूक पोस्ट

आईच्या निधनानंतर त्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. ...