लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

रक्षाबंधनासाठी आई आणि आजीसोबत आली चिमुकली राहा, कपूर कुटुंबात जोरदार सेलिब्रेशन - Marathi News | starkid Raha Kapoor seen with mother Alia Bhat and grandmother Neetu Kapoor for Raksha Bandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्षाबंधनासाठी आई आणि आजीसोबत आली चिमुकली राहा, कपूर कुटुंबात जोरदार सेलिब्रेशन

आलियाच्या कडेवर बसलेली राहाची दिसली झलक ...

भविष्यात स्वत:ला 'आई' म्हणून बघतेस का? प्राजक्ता माळी म्हणाली, "नाही, कारण..." - Marathi News | Prajakta Mali shared her personal life future plans about being mother in an interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भविष्यात स्वत:ला 'आई' म्हणून बघतेस का? प्राजक्ता माळी म्हणाली, "नाही, कारण..."

एका मुलाखतीत प्राजक्ताला वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी विचारण्यात आल्या. ...

सावत्र आईने विषप्रयोग करून केली दोन मुलींची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Step mother killed two daughters by using poison, shocking reason revealed    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावत्र आईने विषप्रयोग करून केली दोन मुलींची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांनी मिळून दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. ...

मुक्ता बर्वेची आईच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट; म्हणाली, "हातातला स्पायडरमॅन..." - Marathi News | Mukta Barve wishes her mother very Happy Birthday with a cute photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ता बर्वेची आईच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट; म्हणाली, "हातातला स्पायडरमॅन..."

मुक्ता बर्वेची आई विजया या शिक्षिका आणि नाट्यलेखिकाही आहेत. ...

पतीने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Husband killed police constable wife along with mother and children, then took his own life, shocking reason revealed     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, मग स्वत:ही संपवलं जीवन

Bihar Crime News: बिहारमधील भागलपूर येथील पोलीस लाइनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर या तरुणाने स्वत:ही जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. ...

देशाची वाढती लोकसंख्या पाहता अभिनेत्रीने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय, म्हणाली... - Marathi News | Tv actress Jayati Bhatia decided not to give birth to child because of increasing population | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशाची वाढती लोकसंख्या पाहता अभिनेत्रीने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय, म्हणाली...

या निर्णयामुळे अभिनेत्रीचे नवऱ्यासोबत झाले मतभेद पण... ...

लेकीच्या निधनानंतर ७ दिवसांनी दिव्या सेठ यांनी शेअर केली पोस्ट, कलाकारांसह सर्वच झाले भावूक - Marathi News | Divya Seth Shah shared emotional post 7 days after her daughter s untimely demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या निधनानंतर ७ दिवसांनी दिव्या सेठ यांनी शेअर केली पोस्ट, कलाकारांसह सर्वच झाले भावूक

त्यांची लेक मिहिका फक्त २३ वर्षांची होती. तिच्या निधनाने दिव्या सेठ यांना धक्का बसला आहे. ...

Pune Flood: पुण्यातील पूरग्रस्तांना २-३ दिवसांत २५ हजार रुपयांची मदत; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Rs 25,000 aid to flood victims in Pune in two three days Collector suhas divase appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Flood: पुण्यातील पूरग्रस्तांना २-३ दिवसांत २५ हजार रुपयांची मदत; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोणाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून, त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार ...