लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

Mahatma Gandhi Jayanti: गांधीजी-कस्तुरबांच्या सहजीवनाची हृद्य अखेर पुण्यात - Marathi News | The heart of Gandhiji-Kasturb's symbiosis is finally in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahatma Gandhi Jayanti: गांधीजी-कस्तुरबांच्या सहजीवनाची हृद्य अखेर पुण्यात

इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला, भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला, तेव्हा गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले ...

आमिर खानची एक्स वाईफ रीना दत्ता यांना पितृशोक, अभिनेत्यासह आईही भेटीसाठी पोहोचली - Marathi News | Aamir Khan s ex wife Reena Dutta s father passed away actor and his mother visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची एक्स वाईफ रीना दत्ता यांना पितृशोक, अभिनेत्यासह आईही भेटीसाठी पोहोचली

आमिर त्याची आई झीनत हुसैन यांच्यासोबत रीना दत्ता यांच्या घरी पोहोचला. ...

गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती - Marathi News | Govinda s wife Sunita Ahuja s gave actor s health update says he will get dischage in two days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती

सुनिता आहुजा चाहत्यांना म्हणाल्या, 'पॅनिक होऊ नका, महिनाभरानंतर...' ...

कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | A teacher killed a professor's wife at Murgud in Kolhapur, the shocking reason came to light  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण

Kolhapur Crime News: मुरगूड ता कागल येथील परशराम पांडुरंग लोकरे या माध्यमिक शिक्षकाने आपल्या प्राध्यापिका पत्नी सविता परशराम लोकरे यांचा रागाच्या भरात खून केल्याची घटना घडली आहे ...

तीन महिन्यांपूर्वी पतीची हत्या, विरहाने खचलेल्या भाजपा नेत्याच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | The extreme step taken by the wife of a BJP leader Monu Kalyane, who was devastated by her husband's murder three months ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिन्यांपूर्वी पतीची हत्या, विरहाने खचलेल्या भाजपा नेत्याच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

Monu Kalyane Wife Death: काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा नेता मोनू कल्याणे याच्या झालेल्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या हत्येला काही महिने उलटत नाहीत तोच कल्याणे याच्या कुटुंबामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

पत्नीला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी त्याने ४१८ कोटींना खरेदी केलं संपूर्ण बेट, कोण आहे तो? - Marathi News | He bought the entire island for 418 crores to see his wife in a bikini, who is he? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी त्याने ४१८ कोटींना खरेदी केलं संपूर्ण बेट, कोण आहे तो?

Husband Gift Private Island For Wife:माझ्या अब्जाधीश पतीने मला बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील एका गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

अभिजीत सावंतला मिळणार गोड सरप्राईज; लेक विचारते, 'मी इथे राहू का?' बिग बॉसचं भन्नाट उत्तर - Marathi News | bigg boss marathi season 5 surprise for Abhijeet Sawant as his family visit him in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत सावंतला मिळणार गोड सरप्राईज; लेक विचारते, 'मी इथे राहू का?' बिग बॉसचं भन्नाट उत्तर

Bigg Boss Marathi Season 5: अभिजीतला भेटायला आली पत्नी आणि लाडक्या लेकी ...

Pune Water Supply: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Is there going to be water in your area Water supply Pune city stopped on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी (दि.२७) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे ...