लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

VIDEO: "कोणीतरी मदत करा, माझ्याच घरी मला..."; तनुश्री दत्ताची रडून वाईट अवस्था, नेमकं काय घडलं? - Marathi News | Tanushree Dutta crying and bad condition what exactly happened video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "कोणीतरी मदत करा, माझ्याच घरी मला..."; तनुश्री दत्ताची रडून वाईट अवस्था, नेमकं काय घडलं?

Tanushree Dutta Crying Video: तनुश्री दत्ताचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. तनुश्रीच्या घरी असं काय घडलं की, तनुश्रीची रडून रडून वाईट अवस्था झाली? जाणून घ्या ...

"वडील हेच माझे गुरु" कार्तिकी गायकवाडनं सांगितलं आयुष्याला कशी दिली दिशा - Marathi News | Kartiki Gaikwad Calls Father Her Guru Shares Emotional Journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडील हेच माझे गुरु" कार्तिकी गायकवाडनं सांगितलं आयुष्याला कशी दिली दिशा

कार्तिकी गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका आहे. कार्तिकीनं तिचे वडील हेच तिच्या आयुष्यातील गुरु असल्याचं सांगितलं. ...

सतत दारू पितो, कामधंदा करत नाही, मोठ्या भावाने घेतला धाकट्याचा जीव - Marathi News | Constantly drinking alcohol not working elder brother took the life of younger brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतत दारू पितो, कामधंदा करत नाही, मोठ्या भावाने घेतला धाकट्याचा जीव

मागील काही दिवसांपासून धाकटा भाऊ सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, काहीही कामधंदा न करता रोज त्रास दिल्यामुळे मोठा भाऊ वैतागला होता ...

दोघांच्या आवडी निवडी, स्वभाव, आचार-विचार; परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याकडे जोडप्यांचा वाढता कल - Marathi News | The preferences, temperament, and behavior of both parties; Increasing trend of couples towards divorce by mutual consent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांच्या आवडी निवडी, स्वभाव, आचार-विचार; परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याकडे जोडप्यांचा वाढता कल

खरंतर घर दोघांचे असते, एकाने विस्कटले तर दुसऱ्याने ते सावरायचे असते, पण गेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांमुळे जोडप्यांमधील वाद विकोपाला जाताहेत ...

'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव - Marathi News | 'If you don't drink the water I brought from the bottle 19-year-old married woman pressured to convert religion in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस तर..! पुण्यात १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव

’मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस', जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल, अशी धमकी दिली  ...

चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप.... - Marathi News | Bihar Crime: Suspected of being a witch; Five members of the same family burned to death, accusations against the entire village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....

Bihar Crime: जमावाला भडकवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी - Marathi News | The entire family was riding a bike; Tempo hits them, woman dies, 2 children injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी

दुचाकीस्वार पती, पत्नी आणि दोन मुले लोहगाव भागातून रात्री अकराच्या सुमारास निघाले होते ...

एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता... - Marathi News | Mainpuri Family Suicide Case: 10 members of the same family committed suicide in 17 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...

Mainpuri Family Suicide Case: या घटना पाहून गावकरी भूतबाधेचा संशय व्यक्त करत आहेत. ...