लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

Disha Salian Case: दिशा सालियानच्या वडिलांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी केला धक्कादायक दावा, म्हणाले, ‘’माझा मुलगा…’’ - Marathi News | After Disha Salian's father, Sushant Singh Rajput's father made a shocking claim, said, "My son..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिशाच्या वडिलांनंतर सुशांतचे वडिलही बोलले, धक्कादायक दावा करताना म्हणाले, ''माझा मुलगा…''

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनीही त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला आहे. तसेच दिशा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमागे काहीतरी कडी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. ...

६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर - Marathi News | Only one of the 86 water tanks is in use Pune Municipal Corporation shocking response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर

सामान पाणीपुरवठा योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही ...

पोटगीची रक्कम ठरली! युजवेंद्र चहल-धनश्री घटस्फोटाचा निकाल गुरुवारपर्यंत लावण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Case Mumbai High Court orders Family Court to finalize divorce decree by thursday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोटगीची रक्कम ठरली! युजवेंद्र चहल-धनश्री घटस्फोटाचा निकाल गुरुवारपर्यंत लावण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Case: आज कोर्टात काय-काय घडलं? वाचा सविस्तर ...

अजब लग्नांची गजब कहाणी, पतीला सोडून केलं दुसरं लग्न, झाला वाद, कोर्टकचेरीनंतर पुन्हा पहिल्या पतीसोबत थाटला संसार  - Marathi News | Relationship: A strange story of a strange marriage, she left her husband and got married again, there was a dispute, after a court case she started living with her first husband again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला सोडून केलं दुसरं लग्न, झाला वाद, कोर्टकचेरीनंतर पुन्हा पहिल्या नवऱ्यासोबत थाटला संसार

Relationship: एका महिलेच्या अजब लग्नांची गजब कहाणी समोर आली आहे. जवळपास पाच वर्षे चाललेल्या कोर्टकचेरीनंतर कायदेशीर लढाई संपुष्टात आणत सदर महिला आणि तिच्या पहिल्या पतीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. ...

धक्कादायक! राहत्या घरात वृद्ध दाम्पत्याची हत्या, शेजारी राहणाऱ्या मुलाला कळलंही नाही, दोन दिवस मृतदेह होते पडून, नोकर फरार - Marathi News | Delhi Crime News: Shocking! Elderly couple murdered in their home, neighbor's son didn't even know, body was lying there for two days, servant absconding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहत्या घरी वृद्ध दाम्पत्याची हत्या,शेजारी राहणाऱ्या मुलाला कळलंही नाही,२ दिवस मृतदेह होते पडून

Delhi Crime News: घरात एकटे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना दिल्लीतील पीतमपुरा परिसरातील कोहाल एन्क्लेव्ह येथे घडली आहे. ...

Bharti Pawar Passes Away: भारती पवार यांचे निधन - Marathi News | Bharti Pawar passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharti Pawar Passes Away: भारती पवार यांचे निधन

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत्या ...

धक्कादायक! दोन्ही मुलगे अभ्यासात ‘ढ’, पित्याने दोघांनाही बादलीत बुडवून मारले, त्यानंतर स्वत:ही संपवलं जीवन - Marathi News | Shocking! Both sons failed in studies, father drowned them both in a bucket, then ended his own life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्ही मुलगे अभ्यासात ‘ढ’, पित्याने दोघांनाही बादलीत बुडवून मारले, त्यानंतर स्वत:ही संपवलं जीवन

Andhra Pradesh Crime News: दोन्ही मुलगे अभ्यासात कमी पडत असलेल्या एका पित्याने त्यांची हत्या करून नंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमधील काकीनाडा येथे हा भयंकर प्रकार शुक्रवारी रात्री घडला.  ...

बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा - Marathi News | The festival of holi is celebrated with joy everywhere in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

नैसर्गिक रंगाचा वापर करत लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांनी भरलेले चेहरे दिसत होते ...