'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
परिवार, मराठी बातम्या FOLLOW Family, Latest Marathi News
Reel Star Vickey Patil Murder Update: जळगावमधील एक प्रसिद्ध रील स्टार असलेल्या विकी पाटील याच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
धान्याच्या पोत्यांसोबत सोनकीडे, मोठे खडे, कचरा मोठ्या प्रमाणावर येतो, माल चांगला येत नसल्याने मी राजीनामा देण्याचा मानसिकतेत आहे - दुकानदार ...
रवीना टंडनने वयाच्या २१ व्या वर्षीच दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. ...
कपूर घराण्यातील आदर जैनच्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. ...
Gujarat Crime News: पुतणीच्या स्वप्नात घरात शिवलिंग स्थापित केल्यास प्रगती होईल असं दिसल्यानंतर काकाने कुटुंबीयांसह ५०० किमी दूरवर असलेल्या द्वारकेतील मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Reel Star Vicky Patil Death: मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे. ...
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही घटस्फोटाच्या मुद्द्यावर पूर्णपणे मौन बाळगून आहेत. ...
सोनू निगमच्या लेकाला ओळखलंत का? आपल्या गोड आवाजात 'अभी मुझमे कही..' गाणारा हा तोच चिमुकला ...