प्रेमविवाह झाल्याच्या काही दिवसानंतरच पटत नसल्यामुळे पती-पत्नीत वाद सुरू होता. यातच बुधवारी पतीने पत्नीला मारहाण केली, याबाबत तिने वडीलांकडे तक्रार केली व सासऱ्याने आपल्या मुलीशी वाद घालणाऱ्या जावयाचा पायच फ्रॅक्चर केला. ...
Indian Railway News: उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून एक अजब घटना समोर आली आहे. येथे गोरखपूर रेल्वेमध्ये तैनात असलेला एक गार्ड पत्नी आणि मुलांना ड्युटीवर जातो म्हणून घराबाहेर पडला. मात्र तो थेट नेपाळमध्ये गेला. ...
Crime News: अनैतिक संबंधांच्या नादात नेपाळमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने एक अत्यंत भयानक कारस्थान रचले. तिने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी आपल्याच बॉयफ्रेंडला ६० हजार रुपयांची सुपारी दिली. ...
महिलांवरील अत्याचाराचा कायदा कठोर केल्यामुळे व जनजागृती झाल्याने तक्रार दाखल करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे संख्यात्मकदृष्ट्या अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत असले तरी यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आतापर्यंत अशा शेकडो घटना दाबून टाकण्यात समाज यशस्वी ...
सन २०२१ च्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५० तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींपैकी ९७ प्रकरणांत महिलांच्या भरोसा सेलने पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला. ...
Crime News: उत्तर प्रदेमधील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर परिसरातील सैंथली येथे एका व्यक्तीने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी आपल्या भावासह एकूण पाच जणांची हत्या केली. ...