राजधानी एक्स्प्रेसमध्ये एकूण 930 प्रवासी होते. त्यांना ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्याने बसने पाठविण्यात आले. मात्र, यावेळी एका अनन्या नावाच्या तरुणीने बसने पुढे जाण्यास नकार दिला. ...
रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये आलेल्या फेक न्यूजबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली आहे ...
कोरोना या साथरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. परंतू, काहीतरी निमित्त करुन गावी जायला मिळते का? याची चाचपणी ठाण्यातील मजूराने केली. त्याने तब्बल ४० मजूर उपाशी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, ...
पुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ...
आपल्या पिढीने शिकुन संगणक, आधुनिक टेक्नॉलॉजी,विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली मात्र असे असूनही अंधश्रद्धेने आपली पाठ अद्याप सोडली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी पहाटे पुणेकरांना आला. ...