‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पावणे सहा वर्षांत केवळ १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असून कारवाईचे प्रमाण कधी वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून सर्वोच्च न्यायालायसह अन्य राज्यांमधील उच्च न्यायालयांनी केंद्रातील मोदी सरकारला अनेकविध विषयांवरून चांगलेच सुनावल्याचे पाहायला ... ...
Facebook Reverses Course, Won't Ban Lab Virus Theory : कोरोना लॅबमध्ये बनविला असे सांगणाऱ्या पोस्ट आधी फेसबुक डिलीट करत होते, मात्र आता ते हटविण्यास नकार दिला आहे. द हिलने फेसबुक प्रवक्त्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ...
Corona vaccination: लसीकरण झालेल्या सर्वांचा दाेन वर्षांमध्येच मृत्यू हाेणार असल्याबाबत फाेटाेसह एक पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही पाेस्ट खोटी असल्याचे भारताच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) स्पष्ट केले आहे. ...