लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फैजल खान

फैजल खान

Faisal khan, Latest Marathi News

  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता.
Read More
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..." - Marathi News | faisal khan challenged aamir khan to do DNA test says i am saying the truth aamir already has son with jessica hines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."

फैजल खानचं चॅलेंज आमिर स्वीकारणार का? ...

Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील - Marathi News | Who is Jessica Hines? The woman with whom Aamir Khan had an affair and also has a son? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील

Aamir Khan : आमिर खान सध्या चर्चेत आहे. खरंतर, त्याच्या भावाने असा खुलासा केला आहे की त्याचे एका ब्रिटिश पत्रकाराशी प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्यापासून एक मूल देखील आहे. ...

Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Shocking! Aamir Khan has a son from an extramarital affair, shocking revelation from his brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा

Aamir Khan Son Jaan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खानने पत्रकार परिषद घेतली. त्याने आमिर खानवर अनेक आरोप केले आहेत. फैजलने दावा केला की, लग्नाशिवाय आमिर खानला आणखी एक मुलगा आहे. ...

आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले - Marathi News | aamir khan family issues statement after allegations made by faisal khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले

"डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच संपूर्ण कुटुंबाने...", आमिर खानच्या कुटुंबियांचं स्टेटमेंट ...

वडिलांनी आयुष्यभर चालवली रिक्षा; अभिनेता मुलाने मर्सिडीज खरेदी करत फेडले पित्याचे पांग - Marathi News | maharana pratap fame faisal khan buys a mercedes car his father was autodriver | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडिलांनी आयुष्यभर चालवली रिक्षा; अभिनेता मुलाने मर्सिडीज खरेदी करत फेडले पित्याचे पांग

Faisal khan: फैजलचे वडील एकेकाळी रिक्षा चालवत होते. मात्र, वडिलांच्या या कष्टाचं त्याने चीज केलं आहे. ...

सख्ख्या भावाला आमिर खानने घरात ठेवलं होतं डांबून?; मानसिक रोगी म्हणून दिली होती अशी वागणूक - Marathi News | superstar aamir khan brother faisal khan living a life of oblivion read actor shocking story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सख्ख्या भावाला आमिर खानने घरात ठेवलं होतं डांबून?

faisal khan: फैसल कलाविश्वातून एकाएकी नाहीसा झाला. मात्र, पुन्हा कमबॅक केल्यावर त्याने आमिरवर गंभीर आरोप केले. ...

आमिर खानचा भाऊ फैजल चक्क रस्त्यावर दिसला दिवाळीची खरेदी करताना, त्याच्या साधेपणाचे होतेय कौतुक - Marathi News | Aamir Khan's brother Faisal was seen on the streets doing Diwali shopping, his simplicity was appreciated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा भाऊ फैजल चक्क रस्त्यावर दिसला दिवाळीची खरेदी करताना, त्याच्या साधेपणाचे होतेय कौतुक

Aamir Khan's Brothe Faisal Khan : आमिर खानचा भाऊ फैजल खान चित्रपटाच्या पडद्यावर फारसा हिट ठरला नसला तरी त्याने आपल्या चाहत्यांच्या मनात नक्कीच स्थान निर्माण केले आहे. ...

#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'! - Marathi News | Aamir Khan's brother Faisal supports #BoycottBollywood trend, calls celebrities 'proud'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'!

आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैजल खान(Faisal Khan)ने नुकतेच बॉलिवूड कलाकारांची पोलखोल करत #BoycottBollywood ट्रेंडला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने असे बरेच खुलासे केले आहेत, जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ...