सटाणा : तालुक्यातील गादी व्यावसायिकांना होलसेल लोकर आणि कापूस पुरवठा करणाºया शहरातील कंधाणे फाटा परिसरातील प्रिन्स गादी कारखान्याला बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापसासह यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने ...
देवळाली कॅम्प : यळकोट यळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व भंडाºयाची उधळण करीत खंडोबाभक्त उत्तम मांडे यांनी बारागाड्या ओढल्या. यावेळी टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकड ...
नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’,‘ मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ अशा जयघोषात शहरातील सर्वप्रमुख खंडेराव मंदिरात मंदिरांमध्ये चंपाषष्ठी शुक्रवारी (दि.२४) उत्साहात साजरी झाली. गोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून सकाळी जल्लोषात मिरवणू ...
वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-पेंडूर गावचे जागृत देवस्थान तसेच ‘कोंब्यांची जत्रा’ म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री देव घोडेमुखचा जत्रोत्सव बुधवारी भक्तिमय वातावरणात साजरा झाला. ...