त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारपासून सुरू होणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेला प्रारंभ होत असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ...
सिडको : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बिजाची ही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी खान्देश महोत्सवात करण्यात आले. ...
हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्य ...
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे बुधवारी (दि. २०) सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, आगीची माहिती समजताच घोटी टोलनाक्याच्या अग्निशाम ...
गावचे आराध्यदैवत श्री रेणुकामातेच्या यात्रोत्सवास येत्या मंगळवार (दि. १९) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. ...