येवला : जऊळके येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हाजी गाजी बाबा यात्रोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुन चतुर्थीला येथे यात्रा भरते. ...
बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल् ...
तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
गंगापूररोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या सोसायटीमधील १४ क्रमांकाच्या इमारतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशीला नामदेव करोडवाल यांच्या बंद घराला दुपारच्या सुमारास आग लागली. ...
लखमापूर येथे शॉर्टसर्किटने येथील कल्पना मोगल व मनूबाई मोगल यांच्या गट क्रमांक २३३ मधील सुमारे पाच एकर ऊस जळाल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. ...
येथील कामटवाडा भागात शाळेच्या काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या दोन टपºयांना आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला. दरम्यान, बाजूला असलेल्या चायनीज टपरीमधील सिलिंडर त्वरित हटविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले. ...