वटार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सव, पालखी मिरवणूक, विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ग्रामदैवत असलेले सावता महाराज यांची वटार येथे भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे हजारो भाविक शनिचरणी नतमस्तक झाले. यावेळी शनिदेवाला पावसासाठीही साकडे घालण्यात आले.तीर्थक्षेत्र नस्तनपूर येथे कधी नव्हे इतकी प्रचंड गर्दी भाविकांनी केली होती. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लां ...
‘आपली बस’प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका शहर बससेवा चालवीत आहे. यासाठी खासगी आॅपरेटर नियुक्त करण्यात आले असून, सध्या शहरातील विविध मार्गावर ३७५ बसेस धावतात. परंतु गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका महापालिक ...
नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झळा सहन कराव्यात लागत असून वाढत्या महागाईबरोबरच पालकांना आता विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचा प्रत्यक्ष पायाभरणी सोहळा शनिवारी (दि.५) रोजी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या उपस्थितीत होत आहे. ...
एकीकडे शहराचे तपमान चालू महिन्यातच चाळिशीपार पोहचले असताना दुसरीकडे मात्र शहरातील वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. गंगापूररोडवरील जुन्या गोदापार्कमधील वृक्षराजीपैकी निलगिरीसह बांबू, अशोक या प्रजातींच्या एकू ण ८३ झाडांचे बुंधे अज ...