पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले. ...
पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस गुरवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या भव्य मिरवणूकीने पांगरी येथील मानाची पालखी व रथ मºहळकडे र ...
वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. यात्रेच्या दुसºया दिवशी सुमारे पन्नास हजार भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेत ...
अशोक कांबळे/शंकर हिरतोट मोहोळ/अक्क्कलकोट : दिल्लीतील हॉटेलमधील अग्निकांडात मरण पावलेले दोघे कुटुंबप्रमुख असल्याने कोरवली आणि रुद्देवाडीवर शोककळा पसरली आहे. ... ...
एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात भरघोस कपात केली असून ही कपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानुसार नागपुरातून औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
सुरगाणा : अज्ञात समाजकंटकांनी येथील माकपाच्या कार्यालयाला मध्यरात्रीस आग लावण्याच्या केलेल्या प्रयत्नात कार्यालयातील झेरॉक्सच्या दुकानास आग लागून सर्व साहित्य भस्मसात होऊन मोठे आर्थिक नुकसान केले आहे. मटक्यासह सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केल्या ...