लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फेसबुकचे लिब्रा भारतात मिळणार नाही! - Marathi News | Facebook's Libra will not be available in India! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुकचे लिब्रा भारतात मिळणार नाही!

फेसबुक पुढील वर्षी लिब्रा हे आभासी चलन बाजारात आणणार ...

फेसबुकवरची मैत्री महिलेला पडली 10 लाखांना - Marathi News | fraud of 10 lakh rupees by Facebook friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवरची मैत्री महिलेला पडली 10 लाखांना

फेसबुकवरुन मैत्री करुन लग्नाचे आमिष दाखवत 37 वर्षीय महिलेला 10 लाखांना फसवल्याचे प्रकरण समाेर आले आहे. ...

फेसबुक बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी आणणार; जगभरातील 28 कंपन्यांचा सहभाग - Marathi News | facebook launching cryptocurrency like Bitcoin; 28 companies from all over the world | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी आणणार; जगभरातील 28 कंपन्यांचा सहभाग

जिनिव्हामध्ये लिब्रा नावाचे एक ना नफा ना तोटा या तत्वावरील संघटना नवीन चलनाचे कामकाज पाहणार आहे. ...

धक्कादायक! प्रेमवेड्याने फेसबुक लाईव्ह करत संपविले जीवन  - Marathi News | Shocking lover committed suicide by doing facebook live for ex girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेमवेड्याने फेसबुक लाईव्ह करत संपविले जीवन 

एक्स गर्लफ्रेंडसोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे या तरुणाने फेसबुक लाईव्ह करत गळफास लावून आत्महत्या केली ...

Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं - Marathi News | facebook will pay users for tracking their phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं

फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. ...

एका मिनिटात इंटरनेटवर घडतं बरंच काही, जाणून घ्या कसं - Marathi News | things happen on internet in one minute | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका मिनिटात इंटरनेटवर घडतं बरंच काही, जाणून घ्या कसं

फेसबुकमित्राच्या प्रेमापोटी ९ लाख गमावण्याची वेळ - Marathi News | Facebookmittra's love time to lose 9 million | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकमित्राच्या प्रेमापोटी ९ लाख गमावण्याची वेळ

पुण्यातील प्रकार : तक्रार दाखल ...

फेसबुकवर मैत्री करुन तरुणीला 9 लाख 17 हजारांचा गंडा - Marathi News | fraud of rs 9 lakh by doing friendship on facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवर मैत्री करुन तरुणीला 9 लाख 17 हजारांचा गंडा

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयातील ट्रेनी डाॅक्टरला फेसबुकवरुन मैत्री करत प्रेमात गुंतवून भावनिक करत 9 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...