फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
काही दिवसांपासून इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होत असून त्यात एका मोठ्या अजगराचा शोध घेतला जात आहे. खरंतर या फोटमध्ये एक 7 फूटांचा अजगर आहे. पण फोटोमध्ये त्याला शोधताना फार दमछाक होत आहे. ...