फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
Online Earning: फक्त व्यक्त होण्यासाठीचा मंच म्हणून सोशल मीडियाकडे बघणं कमी होत आहे. Youtube आणि Facebook सह अनेक सोशल मीडिया अॅप्स आता आपल्या क्रियेटर्सना पैसे कमावण्याची संधी देत आहेत. चला जाणून देऊया अशाच काही अॅप्सची माहिती. ...
Crime News: सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून बदनाम करण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यात पोलिसांनी एका तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. ...
एक अज्ञात व्यक्ती फेसबुकवर मुलींच्या नावाने अकाऊंट ओपन करत अनेक मुलांची फसवणूक करून त्यांची लूटमार करत असल्याचा प्रकार कांदिवली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
या समितीने २०१९ मध्येच पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा आराखडा तयार केला आहे. गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्या डेटा स्टोअर करतात. या विधेयकामुळे अशा कृतीला प्रतिबंध बसेल. ...