म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याकडून सतत बॉम्बहल्ला सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रशियाच्या न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. ...
फेसबुकनं काही दिवसांपूर्वी काही युजर्सना Facebook Protect अॅक्टिव्हेट करण्यास ई-मेल पाठवून सांगितले होते. ज्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केलं त्यांचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. ...
एका चिमुकल्याला केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप होईल अन् तळपायाची आग मस्तकात जाईल. ...
Facebook ID hacked : पत्नीला हा प्रकार कळताच तिने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ...