फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
फेसबुकने प्रकाशकांसाठी प्रदान केलेल्या इन्स्टंट आर्टीकल्स या सेवेसाठी पेड सबस्क्रिप्शनची सुविधा दिली असून यातील पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. ...
जगभरात काही वेळासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट अचानक ठप्प झाल्या होत्या. यावेळी फेसबुकवर फोटो पोस्ट होत नव्हते शिवाय कुठलंही स्टेटस अपडेट होत नव्हतं. ...
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ...
सोशल मिडीयाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्याने आपल्याला क्षमा करण्यात यावी, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी भूमिकेत राहिलं आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. ...