फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये ५ कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या एका कंपनीवरून आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. डेटा चोरीचा आरोप असणा-या कंपनीची सेवा काँग्रेस घेणार असल्याची टीका करून भाजप ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोशल मीडियावर होणाऱ्या न्यायालयाच्या अवमानासंदर्भातील जनहित याचिकेवर २७ मार्च रोजी अंतिम निकालासाठी सुनावणी निश्चित केली आहे. प्रकरणातील संबंधित पक्षकारांनी आपापली लेखी उत्तरे न्यायालयात सादर केली आहेत. ...
फेसबुकच्या माध्यमातून आपण जगातील कोणाशीही मैत्री करू शकतो़ पण, अनेकदा या सोशल मिडियामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी नेमकी माहिती नसतानाही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेताना दिसून येत असून ते अशांना आपल्या ...