फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
महिलांच्या कौमार्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठित जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ...
डोंबिवलीत 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळालेला नाही. त्यामुळे भाऊ कदम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
मुंबई : नेटकऱ्यांच्या माहितीची चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेली कंपनी फेसबूक मोबाईलमध्ये त्यांचे अॅप इन्स्टॉल केल्याशिवायही माहिती चोरत असल्याचे समोर आले ... ...
फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. ...
फेसबूकवरून मैत्री करून गंडा घालण्याचे प्रकार नित्याचेच झाले असताना आता चक्क एका पोलिसालाच एका महिलेने फेसबूकवर मैत्री करून लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे ...