लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
यानं बैलाची शिंग पकडली अन् खाडकन जमिनीवर आदळलं!, पाहताच आठवेल बाहुबलीतील 'तो' सीन - Marathi News | man fighting with bull on road video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :यानं बैलाची शिंग पकडली अन् खाडकन जमिनीवर आदळलं!, पाहताच आठवेल बाहुबलीतील 'तो' सीन

बैल आहेच इतका ताकदवान प्राणी, कोणीही सहसा बैलाशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) बैलाचीच शिंग धरून त्याला जमिनीवर आपटणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे... ...

ही महिला बिकिनीतच करतेय विमानातून प्रवास, सेलिब्रिटींपेक्षाही हिच्याच एअरपोर्ट लुकची चर्चा - Marathi News | woman walks in bikini on airport, video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही महिला बिकिनीतच करतेय विमानातून प्रवास, सेलिब्रिटींपेक्षाही हिच्याच एअरपोर्ट लुकची चर्चा

सध्या एका महिलेचा एअरपोर्ट लुक (airport look) चांगलाच चर्चेत आला आहे. ही महिला चक्क बिकीनी घालुन एअरपोर्टवर (airport) आलीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होतोय. ...

या कुत्र्याची चालाखी जगात भारी! गेला मार्केटमध्ये शॉपिंगला, फळं घेतली निवडून अन् पैसे देताना मात्र... - Marathi News | dog buying vegetable and fruits from market video from woof woof Facebook channel goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या कुत्र्याची चालाखी जगात भारी! गेला मार्केटमध्ये शॉपिंगला, फळं घेतली निवडून अन् पैसे देताना मात्र...

तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? शक्य नाही! असंच तुम्ही म्हणाल ना? पण एक कुत्रा चक्क भाजी खरेदी करण्यासाठी निघालाय. आता तो भाजी घेतो की नाही आणि कशी घेतो हे पाहा तुम्हीच... ...

“तुमची लेकरं परदेशात अन् आमची कायम उसाच्या फडात”; व्हायरल पोस्टवर पंकजा मुंडेचं उत्तर - Marathi News | BJP Pankaja Munde give reply to Facebook User question related to education on her post from boston | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमची लेकरं परदेशात अन् आमची कायम उसाच्या फडात"; Viral पोस्टला पंकजांचं उत्तर

माझ्या आर्यमनच्या आईच्या रोल मध्ये मी १०० टक्के आहे, किमान पुढचे ८ ते १० दिवस. आर्यमन आता बॉस्टनमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या हॉस्टेलवर त्याला सोडण्यासाठी आले आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

आज कुछ तुफानी करते है! म्हणत गेला स्टंट करायला अन् असं काही झालं की रडायलाच लागला - Marathi News | boy try to do stunt with glass bottle injure himself, funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आज कुछ तुफानी करते है! म्हणत गेला स्टंट करायला अन् असं काही झालं की रडायलाच लागला

एका व्हयरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बॉटलला घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या माणसाच्या उचापत्या नंतर त्यालाच भोवल्या आहेत. ...

आरंर! स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल - Marathi News | bike in very high speed enters in house comedian Sunil Grover shares this funny video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने तो शेअर केलाय. ...

बलात्कार पीडिता आत्मदहन: माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Lucknow former IPS amitabh thakur arrested in lucknow by up police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडिता आत्मदहन: माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांना पोलिसांनी केली अटक

Lucknow former IPS amitabh thakur arrested : फेसबुक लाईव्हमध्ये तिने वाराणसीचे तत्कालीन एसएसपी अमित पाठक, तत्कालीन सीओ भेलूपुर अमरेश सिंह बघेल, निरीक्षक संजय राय आणि इतरांवर खासदारांना वाचवण्याचा आणि त्रास देण्याचा आरोप केला होता. ...

ऑर्डर केलेलं पार्सल कुणीतरी दारातच चोरी केलं, सीसीटीव्ही फुटेज बघुन महिलेला बसला धक्का! - Marathi News | the bear steal parcel of the woman ordered online, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑर्डर केलेलं पार्सल कुणीतरी दारातच चोरी केलं, सीसीटीव्ही फुटेज बघुन महिलेला बसला धक्का!

एका महिलेनं आपल्या घराच्या पत्त्यावर काहीतरी ऑर्डर केलं, मात्र ते पार्सल तिच्या हाती लागण्यापूर्वीच कोणीतरी पळवलं होतं. जेव्हा तिनं याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज बघितलं तेव्हा तिला धक्काच बसला. ...