लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
जगभरात व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक डाऊन; तांत्रिक अडचणींमुळे वापरकर्ते हैराण - Marathi News | WhatsApp Instagram Facebook down Users unable to refresh feed send or receive messages | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक दोन तासांपासून डाऊन; युजर रिफ्रेश करून करून थकले

जगभरात कोट्यवधी वापरकर्ते त्रस्त; न्यूज फीड रिफ्रेश होईना, मेसेजेसची देवाणघेवाण होईना ...

WhatsApp, Facebook डाऊन झाल्यावर बाप-लेकानं संवाद साधण्यासाठी घेतली क्रिकेटची मदत, पाहा नेमकी कशी... - Marathi News | When WhatsApp and Facebook went down, father and son took the help of CSK vs DC match to communicate, see exactly how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WhatsApp, Facebook डाऊन, बाप-लेकानं संवाद साधण्यासाठी घेतली CSKvsDC सामन्याची मदत

व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये सोमवारी अचानक तांत्रिक अडचणी आल्या आहेत ...

सोशल मिडियावरिल मैत्री अन् व्यावसायिकाला सव्वा कोटीचा फटका - Marathi News | Friendship on social media and dupped money of businessman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मिडियावरिल मैत्री अन् व्यावसायिकाला सव्वा कोटीचा फटका

Cyber Crime : त्रिकूट जाळयात,  सायबर पोलिसांची कारवाई  ...

इन्स्टाग्राम मुलींसाठी धोकादायक ठरतंय का? कसं होतंय नुकसान?, अहवालात धक्कादायक माहिती समोर... - Marathi News | Know About instagram effect on teenage girls and why it is dangerous for girls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्स्टाग्राम मुलींसाठी धोकादायक ठरतंय का? कसं होतंय नुकसान?, अहवालात धक्कादायक माहिती समोर...

फेसबुक लवकरच लहान मुलांसाठी इन्स्टाग्राम अ‍ॅप लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली होती. फेसबुक सध्या इन्स्टाग्रामसाठी एका नव्या व्हर्जनवर काम करत असून हे अ‍ॅप खास १३ वर्षांखालील मुलांसाठी असणार आहे. ...

भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचा सर्व समित्यांचा राजीनामा - Marathi News | bjp mp Gopal Shetty resigns from all committees pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचा सर्व समित्यांचा राजीनामा

आपल्या कार्यालयातून फेसबुक लाईव्हद्वारे दिली माहिती. ...

बॉसला चकवून खेळत होता गेम, बॉसने 'ही' ट्रीक वापरुन केला त्याचाच गेम... - Marathi News | boss caught employee on selfie camera while employee secretly playing game | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बॉसला चकवून खेळत होता गेम, बॉसने 'ही' ट्रीक वापरुन केला त्याचाच गेम...

बऱ्याचदा जेव्हा काहीजण ऑफिसमध्ये कामाच्या वेळात टाईमपास करण्यासाठी एखादे गाणं ऐकतात किंवा गेम खेळतात. आपल्याकडे कुणीही बघत नाही, असं समजून त्यांचा हा टाईमपास सुरु असतो. पण दरवेळी असंच घडतं असं नाही... ...

Eye test: भल्याभल्यांना नाही सापडला हा फोटोतला बेडुक, तुम्हाला सापडतोय का बघा? - Marathi News | eye test challenge spot the hidden frog from this photo goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Eye test: भल्याभल्यांना नाही सापडला हा फोटोतला बेडुक, तुम्हाला सापडतोय का बघा?

हा खालचा फोटो बघा आणि या फोटोतील बेडुक शोधुन दाखवा. हा फोटो सध्या सोशलमिडियावर व्हायरल होतो आहे. ही आय टेस्ट(eye test) तुमची नजर किती शार्प आहे हे दाखवून देईल. ...

फेसबुककडून ब्रँडस् साठी नवे मेसेजिंग व बिझनेस फिचर; ऑनलाइन शॉपिंगला देणार नवे वळण - Marathi News | new messaging and business features for brands from Facebook pdc | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुककडून ब्रँडस् साठी नवे मेसेजिंग व बिझनेस फिचर; ऑनलाइन शॉपिंगला देणार नवे वळण

साेशल मीडियामध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुककडून सातत्याने नवे फिचर्स सादर केले जातात. ...