फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
वापरकर्त्यांवर अवैध अटी लादणे आणि खासगी डेटाचा वापर करून अब्जावधी डॉलरचा नफा कमावणे, असे आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत. भारतातही फेसबुक वादग्रस्त ठरली असून, चुकीची माहिती पसरविल्याचे आरोप कंपनीवर सातत्याने होत आले आहेत. ...
Facebook Antitrust Investigation: मेटावर गेले कित्येक दिवस से अँटीट्रस्टचा आरोप ठेवण्यात आला आहे. यात छोट्या कंपन्यांना बाजारात टिकून न देण्याचा आणि अमेरिकेतील सोशल मीडिया स्पेसवर कब्जा करण्याचा आरोप आहे. ...
जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटून आलेला आरोपी महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास देत असून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर या महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार ...
फेसबुकवरील विशिष्ट ग्रुपला तो ज्वाॅईन झाला. त्यातून पुढे फेसबुक चॅटिंग झाली. व्हॉट्सॲप क्रमांक शेअर झालेत. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलिंग झाले. अन् तो त्या क्षणिक सुखाला भुलला. तिसऱ्याच दिवशी त्याला त्याचाच न्युड व्हिडीओ युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर व ...