डोळ्यांची निगा-Eye care Tips सततच्या स्क्रिनटाइममुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. नजर कमी होणे, डोळे कोरडे-लाल होणे, डोळ्यांचे मोठ्यांचे आणि मुलांचे आजार कसे टाळायचे, याची शास्त्रीय माहिती. Read More
How To Reduce Dryness And Stress On Eyes: प्रत्येकाचाच स्क्रिनटाईम सध्या खूप वाढलेला आहे. त्यामुळे हा त्रास अनेक जणांना जाणवतोच. म्हणूनच बघा त्यावरचा हा एक सोपा उपाय. ...
Health Tips: डावा किंवा उजवा डोळा वारंवार फडफडत (Twitching or blinking eye) असेल तर ती समस्या सहज घेऊ नका. तब्येतीच्या काही समस्यांचं ते एक लक्षण असू शकतं. ...
Eyes itching Red Eyes डोळे हा नाजूक अवयव आहे, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच उपाय करायला हवे. मात्र गार पाण्यानं डोळे धुणे, स्क्रीन टाइम कमी करणे हे तर आपल्या हातात आहेतच.. ...
डोळे लाल होणे, जळजळ होणे, निट न दिसणे, डोळे कोरडे पडणे, धुसर दिसणे अशाही समस्या होतात. काही घरगुती उपायांच्या माध्यमातून ही समस्या दूर केली जोऊ शकते. ...