लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोळ्यांची निगा

Eye Care Tips Latest news

Eye care tips, Latest Marathi News

डोळ्यांची निगा-Eye care Tips सततच्या स्क्रिनटाइममुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. नजर कमी होणे, डोळे कोरडे-लाल होणे, डोळ्यांचे मोठ्यांचे आणि मुलांचे आजार कसे टाळायचे, याची शास्त्रीय माहिती.
Read More
डोळ्यांची साथ आलीय; घाबरू नका, पण सावधान! प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध न वापरण्याचे आवाहन - Marathi News | eyes are accompanied; Fear not, but beware not to use medicine without a prescription | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोळ्यांची साथ आलीय; घाबरू नका, पण सावधान! प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध न वापरण्याचे आवाहन

शहरातील वाढती डोळ्यांची साथ पाहता रुग्ण नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला न घेता परस्पर औषध मेडिकलमधून घेतात... ...

सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव - Marathi News | Eye Flu is increasing in delhi ncr know symptoms precaution treatment and home remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

Eye Flu : कंजक्टिवाइटिस (Conjunctivitis) हा डोळ्यांना होणारा एक आजार असून याला डोळे येणं, डोळे लाल होणं किंवा पिंक आय असं देखील म्हटलं जातं.  ...

डोळ्याच्या धोकादायक संक्रमणामुळे भारतातील 'या' विभागातल्या शाळांना आठवडाभर सुट्टी! - Marathi News | schools closed after outbreak of eye infection in India Arunachal Pradesh longding district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्याच्या धोकादायक संक्रमणामुळे भारताच्या 'या' जिल्ह्यात शाळांना आठवडाभर सुट्टी

शालेय मुलांना सर्वाधिक त्रास, संक्रमणाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावा लागला निर्णय    ...

डाॅक्टर साहेब, सरकारी अधिकारी बनायचे, हा चष्मा घालवा! - Marathi News | Dr. Saheb, become a government official, please remove these glasses! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाॅक्टर साहेब, सरकारी अधिकारी बनायचे, हा चष्मा घालवा!

चष्मा ठरतोय अडसर; सर्जरी करून गायब केला जातोय चष्मा ...

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरतांना घ्यायची काळजी, ५ सोप्या टिप्स... डोळ्यांच्या संसर्गापासून करा बचाव... - Marathi News | Monsoon Eye Care : 5 Tips To Keep Infections and Irritation Away In Monsoon Season. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरतांना घ्यायची काळजी, ५ सोप्या टिप्स... डोळ्यांच्या संसर्गापासून करा बचाव...

Tips To Take Care Of Your Contact Lenses This Monsoon : पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स संसर्गाचे कारण बनू नये यासाठी काही खास टिप्स फॉलो कराव्यात... ...

डोळ्यासमोरच्या स्क्रीनने डोळे कायमचे अधू होण्यापूर्वी करा ५ उपाय, डोळे आणि नजर दोन्ही सांभाळा... - Marathi News | How To Take Proper Care Of Eyes While Working On Screen? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यासमोरच्या स्क्रीनने डोळे कायमचे अधू होण्यापूर्वी करा ५ उपाय, डोळे आणि नजर दोन्ही सांभाळा...

Easy Eye Care Tips For People With Long Computer Hours : सतत डोळ्यासमोर मोबाइल नाही लॅपटॉप, डोळे लाल होतात-सुजतात-पाणी गळतं, यासाठी हे उपाय ...

नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा - Marathi News | 5 Foods That Are Good for Your Eyes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा

5 Foods That Are Good for Your Eyes नजर कमजोर होण्यापूर्वी डोळे देतात संकेत, डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर, आहारात समावेश करा ५ पदार्थ ...

स्क्रिनकडे पाहून थकलेले, कोरडे झालेले डोळे स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय; वाटेल एकदम थंडगार-फ्रेश... - Marathi News | How To Do Eye Cleansing Netra Shuddhi Process : 1 simple solution to clear dry, tired eyes from staring at the screen; Feel very cool-fresh... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्क्रिनकडे पाहून थकलेले, कोरडे झालेले डोळे स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय; वाटेल एकदम थंडगार-फ्रेश...

How To Do Eye Cleansing Netra Shuddhi Process : यामुळे डोळे स्वच्छ तर होतातच पण डोळ्यांना शांत वाटते. ...