उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

Published:March 14, 2024 09:12 AM2024-03-14T09:12:42+5:302024-03-14T09:15:01+5:30

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

उन्हाची तिव्रता जाणवू लागली की सगळ्यात आधी आठवण येते ती गॉगलची. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी या दिवसांत गॉगल अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीसाठी गॉगलची खरेदी करायची असेल तर कोणते प्रकार सध्या ट्रेण्डी आहेत, ते एकदा पाहून घ्या.

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

फॅशन एक्स्पर्ट्सच्या मते यावर्षी ओव्हरसाईज गॉगल ट्रेण्डिंग असतील. अशाप्रकारचे ग्लासेसचा आणि बाजुच्या स्टिक्सचा आकार मोठा असणारे गॉगल यंदा फॅशनमध्ये असतील.

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

काळा, निळा अशा डार्क ग्लासेसपेक्षा अशा पद्धतीचे ग्लासेस सध्या अधिक घेतले जातात.

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

कॅट आय गॉगलची क्रेझ अजूनही कायम आहे. यात आणखी वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

अशा पद्धतीचा वेगळा आकार असणारे ओव्हरसाईज गॉगलही तुम्ही घेऊ शकता.

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

हा षटकोनी आकाराचा गॉगल बघा. असा एखादा वेगळा आकार मिळाला तर नक्कीच तुमचा गॉगल जास्त स्टायलिश वाटेल.

उन्हाळ्यासाठी गॉगल खरेदी करायचा? बघा २०२४ चे ट्रेण्डी गॉगल्स, करा फॅशन- दिसा कूल

आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटामुळे अशा गोल आकाराच्या गॉगलचीही क्रेझ आहे.