अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

Updated:May 19, 2026 16:12 IST2026-05-19T16:08:02+5:302026-05-19T16:12:53+5:30

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

अधिक मासानिमित्त लेक जावयाला घरी जेवायला बोलवायचं म्हणजे घर छान सजायलाच हवं.. त्यासाठीच बघा हे काही खास रांगोळी डिझाईन्स...(adhik maas 2026 rangoli designs)

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

अशी सुंदर रांगोळी जर माहेरच्या घरासमोर सजलेली असेल तर लेक सगळ्यात जास्त आनंदून जाईल..(rangoli designs adhik maas 2026)

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

रांगोळी ही केवळ सजावटच नसते तर वातावरणात सकारात्मकता आणण्यासाठीही ती अतिशय उपयुक्त ठरते.

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

ही अशी सुंदर रांगोळी काढायला मुळीच जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात छानशी रांगोळी काढायची असेल तर हे डिझाईन मस्त आहे..

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

ओटीचं सामान, वाणाचं सामान असं सगळंच असणारी ही रांगोळी अतिशय लक्षवेधी आहे.

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

अधिक मासानिमित्त जावयाच्या स्वागतासाठी अशी एखादी कलात्मक रांगोळीही नक्कीच काढता येऊ शकते.

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

कमी जागेत छानशी रांगोळी काढायची असेल तर हे एक देखणं डिझाईन पाहा. फ्लॅट समोरच्या कमी जागेत काढायला ही रांगोळी उत्तम आहे.

अधिक मास २०२६: लेकजावयाच्या स्वागताला काढा ८ सुंदर रांगोळ्या, धोंडे जेवणाची शोभा आणखीनच वाढेल

रांगोळी काढायला खूप वेळ नसेल तर अशी ही रांगोळी अगदी झटपट काढता येऊ शकते.