लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोळ्यांची निगा

Eye Care Tips Latest news , मराठी बातम्या

Eye care tips, Latest Marathi News

डोळ्यांची निगा-Eye care Tips सततच्या स्क्रिनटाइममुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. नजर कमी होणे, डोळे कोरडे-लाल होणे, डोळ्यांचे मोठ्यांचे आणि मुलांचे आजार कसे टाळायचे, याची शास्त्रीय माहिती.
Read More
२०५० पर्यंत प्रत्येक दुसऱ्या मुलाला चष्मा लागणार! - Marathi News | By 2050, every second child will need glasses! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०५० पर्यंत प्रत्येक दुसऱ्या मुलाला चष्मा लागणार!

डॉ. पार्थ बिस्वास : 'स्क्रीन टाइम'वर मर्यादा घातली नाही तर धोका वाढणार ...

डोळ्यांनी धूसर दिसतंय, चष्मा लागलाय? समजा शरीरात ‘या’ व्हिटामिन्सची कमतरता आहे, पाहा उपाय - Marathi News | Best eye vitamins food for blurry vison weak eyesight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांनी धूसर दिसतंय, चष्मा लागलाय? समजा शरीरात ‘या’ व्हिटामिन्सची कमतरता आहे, पाहा उपाय

Vitamins for Eyes : जर डोळ्यांसाठी आवश्यक असलेले व्हिटामिन्स शरीराला मिळत नसतील तर डोळ्यांची दृष्टी नक्कीच कमजोर होणार. अशात कोणत्या व्हिटामिन्स कमतरतेमुळे डोळे कमजोर होतात. ...

अरे हे तर भयंकर! २०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला लागणार चष्मा, कारण तुमचा मोबाइल - Marathi News | Oh, this is terrible! By 2050, half of the world's population will need glasses, because your mobile | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे हे तर भयंकर! २०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला लागणार चष्मा, कारण तुमचा मोबाइल

mobile effect on eyes: मोबाईल हा जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. पण, हल्ली मोबाईल वापरण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. त्याचे शरीरावर परिणाम होऊ लागले आहेत. महत्त्वाचं याचे वाईट परिणाम डोळ्यावरही होत आहे. ...

सावधान! तासन्तास रील्स पाहण्याच्या नादात वाढतोय अंधत्वाचा धोका, डॉक्टरांचा गंभीर इशारा - Marathi News | instagram tiktok reels causes severe eye diseases doctors warn | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! तासन्तास रील्स पाहण्याच्या नादात वाढतोय अंधत्वाचा धोका, डॉक्टरांचा गंभीर इशारा

इन्स्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले रील्स पाहिल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये, विशेषतः मुलं आणि तरुणांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. ...

वेळत निदान अन् काळजीने काचबिंदू होईल ठीक; दुर्लक्ष केल्याने येईल कायमचे अंधत्व - Marathi News | Timely diagnosis and care are essential; Glaucoma should not be ignored; permanent blindness can occur. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळत निदान अन् काळजीने काचबिंदू होईल ठीक; दुर्लक्ष केल्याने येईल कायमचे अंधत्व

वेळेत निदान आणि योग्य काळजी घेतल्यास हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो. ...

काचबिंदूकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते.. - Marathi News | Don't ignore glaucoma, it can lead to permanent blindness. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काचबिंदूकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते..

Chandrapur : डोळ्यांची काळजी कशी घ्याल? ...

डोळ्यांत चिकटपणा अन् आग; उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी? - Marathi News | Stickiness and burning in the eyes; How to take care of your eyes in summer? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डोळ्यांत चिकटपणा अन् आग; उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी?

Yavatmal : कुठलाही गॉगल वापरणे ठरू शकते धोकादायक ...

डोळे चुरचूरतात ? सारखे डोळ्यातून पाणी येते? पाहा काय आहेत कारणे व उपाय - Marathi News | Are your eyes tearing? See what are the causes and remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळे चुरचूरतात ? सारखे डोळ्यातून पाणी येते? पाहा काय आहेत कारणे व उपाय

Are your eyes tearing? See what are the causes and remedies : डोळ्यातून सारखे पाणी येणे चांगले लक्षण नाही. पाहा काय कारणे असू शकतात. ...