युवतीसोबत आपत्तीजनक व्यवहार करून धमकाविल्याचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच शांतिनगर पोलीस पुन्हा एका वादात फसली आहे. एका व्यापाऱ्याला धमकावून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्यापाऱ्याने थेट गृहमंत्र्याकडे केला आहे. ...
अवैध सावकारीच्या व्यवहारातून एका मेडिकल स्टोअरच्या संचालकाचे अपहरण करून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर तीन कोटी रुपयांची खंडणी मागणारा कुख्यात गुंड राकेश वासुदेव डेकाटे (रा. उज्ज्वल नगर, सोनेगाव) याला अखेर प्रतापनगर पोलिसांनी जेरबंद केले. ...
चर्चित क्रिकेट बुकी हृदयराज ऊर्फ राज अलेक्झेंडरला २.३७ कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गँगस्टर दिवाकर कोत्तुलवार याला अटक केली आहे. ...
शहरातील कुख्यात बुकी राज ऊर्फ हृदयराज जोसेफ अलेक्झांडर (वय ३५) याला अडीच कोटीची खंडणी मागणारा गँगस्टर स्वप्निल साळुंके आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...