खंडणी वसुलीसाठी वापरलेल्या कारच्या चालकाला कुख्यात ठगबाज प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा आणि तिच्या साथीदारांना खंडणी दिली नाही म्हणून प्रीतीशी सख्य असलेल्या पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले. ...
रेल्वे कर्मचाऱ्याला आपल्याच घरापुढे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाºया रविशंकर गुप्ता याने शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांची विक्री करून कोट्यवधी रुपयांची माया दगाबाजीने कमावली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुप्ता आणि त्याचा साथीदार संदी ...
ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केल ...
पंतप्रधान आवास योजनेनुसार मिळालेल्या शासकीय घरात राहण्यासाठी गुंडाच्या मदतीने गरीब महिलेकडून पिस्तुलच्या धाकावर हप्ता वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
हप्ता वसुलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कुख्यात रोशन शेख याने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून लक्षावधीची माया जमविल्याची माहिती आहे. या पैशातून तो ऐषोआरामाचे आयुष्य जगायचा. त्याच्या बँकेतील खात्याची तपासणी केल्यावरच यातील सत्यता पुढे येऊ शकणार आहे. ...
पाकिस्तानातील फेसबुकवरील मित्राच्या मदतीने ठाण्यातील पूर्वाश्रमीच्या प्रेयसिला तिच्याबरोबर काढलेल्या फोटोंच्या आधारे एक लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाºया भिवंडीतील परमेश भैरी या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. वर्तकनगर पोलीस ...
युवतीसोबत आपत्तीजनक व्यवहार करून धमकाविल्याचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच शांतिनगर पोलीस पुन्हा एका वादात फसली आहे. एका व्यापाऱ्याला धमकावून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्यापाऱ्याने थेट गृहमंत्र्याकडे केला आहे. ...
अवैध सावकारीच्या व्यवहारातून एका मेडिकल स्टोअरच्या संचालकाचे अपहरण करून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर तीन कोटी रुपयांची खंडणी मागणारा कुख्यात गुंड राकेश वासुदेव डेकाटे (रा. उज्ज्वल नगर, सोनेगाव) याला अखेर प्रतापनगर पोलिसांनी जेरबंद केले. ...