लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

तिशीनंतर महिलांच्या शरीरात होणारे ५ बदल देतात भविष्यातील आजारांचा इशारा, तब्येत बिघडण्यापूर्वी व्हा सावध - Marathi News | These 5 changes in the body after 30 years indicate your health problems, so don't ignore the changes. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तिशीनंतर महिलांच्या शरीरात होणारे ५ बदल देतात भविष्यातील आजारांचा इशारा, तब्येत बिघडण्यापूर्वी व्हा सावध

...

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय - Marathi News | Benefits of Bhramari Pranayam, Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

Pranayam That Helps To Get Mental Peace: कधी कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते... अशावेळी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं.. ते कसं हेच बऱ्याचदा समजत नाही, त्यासाठीच तर हा एक खास उपाय सांगतेय मीरा कपूर. (Mira Kapoor) ...

फक्त ६ वर्कआऊट सेशन्स करुन सानिया मिर्झाने घटवलं ३ किलो वजन! हा नेमका कोणता व्यायाम? - Marathi News | 3 Kg weight loss in just 6 workout sessions, Which kind of exercise or workout is done by tennis star Sania Mirza | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ६ वर्कआऊट सेशन्स करुन सानिया मिर्झाने घटवलं ३ किलो वजन! हा नेमका कोणता व्यायाम?

Fitness Tips By Sania Mirza: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा एकदा तिच्या वजनाबाबत जागरूक झाली असून तिने वजन घटविण्याचं चांगलच मनावर घेतलं आहे.. म्हणूनच तर बघा कसला जबरदस्त व्यायाम करतेय ती. ...

''बॅकपेनने अनेक वर्षे छळलं, पण आता मी त्यावरचा उपाय शोधलाय...'', समीरा रेड्डी सांगतेय कंबरदुखीवरचा इलाज - Marathi News | Actress Sameera Reddy sharing her experience about back pain and giving solution for reducing back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :''बॅकपेनने अनेक वर्षे छळलं, पण आता मी त्यावरचा उपाय शोधलाय...'', समीरा रेड्डी सांगतेय कंबरदुखीवरचा इलाज

How To Reduce Back Pain: बहुतांश महिलांना होणारा हा त्रास.. हा त्रास कमी करण्यासाठी अभिनेत्री समीरा रेड्डीने (Actress Sameera Reddy) नेमका कसा उपाय शोधून काढला, त्याविषयीची ही खास माहिती. ...

जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं? फक्त ३ मिनिटांचा व्यायाम आणि पचनाचा त्रास कमी - Marathi News | Just 3 minutes exercise to solve your all digestive problems, also helps for bloating problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं? फक्त ३ मिनिटांचा व्यायाम आणि पचनाचा त्रास कमी

Yoga for Strong Digestive System: पावसाळ्यात तर असा त्रास खूप जणांना सारखा- सारखा होतो. म्हणूनच तर हा घ्या त्यासाठी एक सोपा उपाय (indigestion in rainy season) ...

पावसामुळे चालायला- पळायला किंवा सायकलिंगला जाता येत नाही? घरातच करा कार्डिओ वर्कआऊट, व्यायाम चुकणार नाही - Marathi News | How to do cardio workout at home? Simple cardio exercise tips given by actress Bhagyashree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसामुळे चालायला- पळायला किंवा सायकलिंगला जाता येत नाही? घरातच करा कार्डिओ वर्कआऊट, व्यायाम चुकणार नाही

Cardio Exercises: पावसामुळे जीममध्ये जाऊन रेग्युलर वर्कआऊट (regular workout) करणं शक्य होत नसेल तर त्यासाठी घरच्याघरी कसा व्यायाम करता येईल, याविषयीचा एक खास सल्ला देत आहे अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashree). ...

VIDEO: ITBP जवानाचा शून्य अंश सेल्सिअस तापमानात व्यायाम; १८,००० फूट उंचीवर केले सूर्यनमस्कार - Marathi News | ITBP jawan exercising in sub zero degree Celsius temperature at a height of 18,000 feet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ITBP जवानाचा शून्य अंश सेल्सिअस तापमानात व्यायाम; १८,००० फूट उंचीवर केले सूर्यनमस्कार

सोशल मीडियावर एका जवानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

करा फक्त 3 स्टेप्स वर्क आऊट! मलायका अरोराचा सल्ला, व्यायाम होईल इफेक्टिव्ह  - Marathi News | 3 steps to make your regular workout more effective, Special fitness tips shared by actress Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करा फक्त 3 स्टेप्स वर्क आऊट! मलायका अरोराचा सल्ला, व्यायाम होईल इफेक्टिव्ह 

Fitness Tips Beneficial For Regular Workout: रोज व्यायाम तर करताच, पण त्याच्या योग्य पद्धती कोणत्या, कशा पद्धतीने व्यायाम सुरू करावा (Best way to start your daily workout) आणि संपवावा, हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे का, त्याविषयीच खास टिप्स देत आहे ...