Sitting Exercise To Lose Belly Fat: सुटलेलं पोट पाहून रोज त्रास होतो. पण व्यायामाचा मात्र कंटाळा येतो. असं तुमचंही होत असेल तर हे २ व्यायाम करा. बसल्या बसल्या उतरेल पोटावरची चरबी. (Exercise for flat belly) ...
Exercise for the Body Flexibility: वॉकिंग करणे म्हणजेच चालणं शरीरासाठी फायदेशीर आहेच. पण शरीराची लवचिकता टिकवून ठेवायची असेल, तर त्यासोबतच अन्य काही व्यायामही केले पाहिजेच. ...
Weight Loss Tips: पायावरची चरबी खूपच वाढली असेल तर त्यासाठी काही योगासनं करून बघा. पायांना छान टोन्ड शेप येईल. (3 best exercise or yoga for reducing thigh fat) ...