लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

ऑफिस चेअर योगा, आता ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करा ३ योगासनं, सांगू नका कारणं - Marathi News | Office Chair Yoga: 10 to 15 minutes chair yoga workout in your office or workplace | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिस चेअर योगा, आता ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करा ३ योगासनं, सांगू नका कारणं

Fitness Tips: वेळ नाही म्हणून व्यायाम करणं टाळण्याचा बहाणा आता नकोच... ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करता येऊ शकतात ही ३ योगासनं...(chair yoga)  बघा हा फिटनेस जपण्याचा नवा फंडा, ऑफिस चेअर योगा.  ...

Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी - Marathi News | 5 Mistakes To Eat And Drink After Exercise will reduce workout benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी

व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका कराल तर व्यायामाचा परिणाम होईल कमी; व्यायामानंतरची आहारपथ्यं महत्वाची! ...

दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर - Marathi News | Fitness Tips: Celebrity fitness trainer Yasmin Karachiwala says 3 exercise to reduce arm fat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

Exercise To Reduce Arm Fat: ओघळलेले दंड हा अनेक जणींचा प्रॉब्लेम.. त्यासाठीच तर बघा हा खास उपाय. हा उपाय सांगते आहे करिना कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. (fitness trainer Yasmin Karachiwala) ...

Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी - Marathi News | Weight Loss Tips: 5 food items that can helps to reduce belly fat and helps to burn calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी

Food For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावा, असा प्रश्न पडला असेल तर राेजच्या आहारात या ५ पैकी काही पदार्थ नियमित खा..... ...

सतत पाठदुखी? पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय एक खास आसन... - Marathi News | Malaika Arora suggest chakrasana for reducing back pain and relaxing spine due to wrong sitting position | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत पाठदुखी? पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय एक खास आसन...

Fitness Tips By Malaika Arora: सारखी पाठ दुखते, बसून- बसून अगदी आखडून जाते. म्हणूनच तर तुमच्या पाठीला रिलॅक्स करण्यासाठी वाचा हा मलायका अरोराचा खास सल्ला... ...

How To Control BP: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने सांगतात ब्लड प्रेशर कमी करण्याचे 4 उपाय - Marathi News | Madhuri Dixit's husband Dr. Shriram Nene told 4 tips to control blood pressure | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How To Control BP: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने सांगतात ब्लड प्रेशर कमी करण्याचे 4 उपाय

How To Control BP? वारंवार बीपीचा त्रास होत असेल तर तो कंट्रोल करण्यासाठी काय करावं, याविषयी सांगत आहेत अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने. (Dr. Shriram Nene) ...

व्यायामाचा फार कंटाळा? ठरवलं तरी व्यायाम करवतच नाही, घ्या 8 टिप्स, मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Not interested in exercise regularly? Psychological tips for how to get self motivated for exercise.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायामाचा फार कंटाळा? ठरवलं तरी व्यायाम करवतच नाही, घ्या 8 टिप्स, मानसोपचारतज्ज्ञ सांगतात..

Fitness Tips: मानसशास्त्र असं सांगत आहे की, या काही गोष्टी तुम्हाला व्यायाम करण्यासाठी नेहमीच मोटीव्हेट (motivate yourself for exercise) करतात. कोणत्या बरं त्या गोष्टी ज्या तुम्हाला व्यायामाचा कधीच कंटाळा येऊ देत नाहीत? ...

जान्हवी कपूर करते तसे करा ५ मिनिटांचे वॉल सीट एक्सरसाईज, ५ जबरदस्त फायदे, ५ मिनिटांचा व्यायाम  - Marathi News | Actress Janhavi Kapoor's 5 minutes wall sit exercise gives lots of benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूर करते तसे करा ५ मिनिटांचे वॉल सीट एक्सरसाईज, ५ जबरदस्त फायदे, ५ मिनिटांचा व्यायाम 

Benefits of Wall Sit Exercise: व्यायाम करायला खूप वेळ नसेल तर अवघ्या ५ मिनिटांत होईल असे वॉल सीट एक्सरसाईज करून बघा.. मिळतील जबरदस्त फायदे ...