lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क विभाग

Excise department, Latest Marathi News

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक्साईजचे धाडसत्र सुरूच; अवैध दारू विक्री करणाऱ्या ९ जणांवर गुन्हे - Marathi News | Excise dept campaign continues in the wake of New Year; Crimes against 9 people selling illegal liquor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक्साईजचे धाडसत्र सुरूच; अवैध दारू विक्री करणाऱ्या ९ जणांवर गुन्हे

पथकाने जालना -औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे विनापरवाना दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन ताब्यात घेतले. ...

Panvel Crime | पनवेल तालुक्यात ७६ लाखांचा मद्यसाठा जप्त, कोपरा गावाच्या हद्दीतीतील घटना - Marathi News | Liquor stock worth 76 lakh seized in Panvel taluka, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Panvel Crime | पनवेल तालुक्यात ७६ लाखांचा मद्यसाठा जप्त, कोपरा गावाच्या हद्दीतीतील घटना

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ...

सिनेस्टाईल पाठलाग करून दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप पकडली - Marathi News | In Solapur, the State Excise Department seized a jeep carrying illegal liquor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाईल पाठलाग करून दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप पकडली

साडे बाराशे लिटर हातभट्टी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ...

एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त - Marathi News | Jeep, car seized with 1,140 liters of hand-baked liquor in Excise's special drive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

औरंगाबादकरांनी ७ महिन्यांत रिचवले पावणे दोन कोटी लिटर मद्य; २, ७८४ कोटींचा महसूल जमा - Marathi News | Cheers! 1.75 crore liters of liquor drunk by Aurangabadkars in 7 months, recovery of 2,784 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनी ७ महिन्यांत रिचवले पावणे दोन कोटी लिटर मद्य; २, ७८४ कोटींचा महसूल जमा

मागील काही महिन्यांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाईचा सपाटा, महसुलात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ ...

ऐकलात का ? ढाब्यावर दारू प्याल तर पडतील बेड्या; चालकाला होणार लाखोंचा दंड ! - Marathi News | did you hear If you drink alcohol on the dhaba, you will fall off the shackles; Millions of fines to the driver! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐकलात का ? ढाब्यावर दारू प्याल तर पडतील बेड्या; चालकाला होणार लाखोंचा दंड !

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इशारा; मद्यपींवरही गुन्हे दाखल ...

आता हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय - Marathi News | Madhya Pradesh's Jabalpur, the excise department has issued an order that liquor cannot be purchased without a helmet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय

रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ...

जीपसह १२०० लिटर हातभट्टी दारू जप्त; सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 1200 liters of hand furnace liquor seized along with Bolero; Solapur State Excise Department action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीपसह १२०० लिटर हातभट्टी दारू जप्त; सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जीपच्या मधल्या सिटवर व पाठिमागील हौदात हातभट्टी दारुने भरलेल्या एकूण १३ मोठ्या रबरी ट्युब मिळून आल्या. ...