तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ३२ हजार ९०० रुपये ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज गुरुवारी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई राबविली. ठिकठिकाणी छापेमारी करून ३६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर शहर, उमरेड, काटोल, सावनेर, हिंगणा, पारशिवनी परिसरात विविध ठिकाणी दारूबंदी कायद्यांतर्गत एकाच दिवशी ३३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त ...
राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी दुपारी वाडी येथील ट्रान्सपोर्टच्या गोदामावर धाड टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेले २२०० लिटर स्पिरीट जप्त केले आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकाला अटक केली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या ३७ ठिकाणांवर छापे घातले. तेथून ३४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ लाख ८३ हजार ६४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
अकोला : शहरातील मुख्य चौकात कुठेही बसा अन् खुशाल ढोसा, अशी स्थिती झाली आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार गंभीर आहे. ...