मद्य निर्मिती व मद्य विक्रीबाबत लागणारे परवाने आणि सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या दृष्टिने या सर्व कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. ...
तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ सापडलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल के ...
अंबाजोगाईलगतच्या बुट्टेनाथ दरी परिसरातील हातभट्टी अड्डयांवर धाडी टाकून २ लाख १४ हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक व अंबाजोगाई येथील पथकाने संयुक्त कारवाई केली. ...
बेकायदेशीरपणे विदेशी मद्याची निर्मिती करुन त्याची विक्री करणाऱ्या भिवंडीतील राजेश ठाकुर आणि वाडयातील (पालघर) कुणाल काशिद या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने मंगळवारी अटक केली आहे. ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद मिरविणाऱ्या राज्य महामंडळाच्या चाळीसगाव आगाराच्या एका ‘लालपरी’मधून चक्क राज्यात विक्रीवर निर्बंध असलेला परराज्यात निर्मित मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सोमवा ...